सेवाग्राम आश्रमात सी आई डी नि आश्रम वासियांना बुधवार पर्यंतचा वेळ देलेला आहे. जर आश्रम प्रशासनाने चष्मा परत आणला नाही तर त्यांच्यावर हिंसाचाराचा वापर करू अशी धमकी दिलेली आहे म्हणून आश्रमातील रहिवासी चिंतेत दिसत आहे. सी आई डी च्या म्हणण्या वरून हे स्पष्ट होते कि त्यांचा आश्रमातील लोकांवर संशय असून हे कृत्य आश्रमातील आपसी वादातून घडले आहे.
No comments:
Post a Comment